![]() |
| Pitambar Bhivasan Mali |
एम.एस.एक्सेल 2013 मराठी ट्युटोरीयल्स
नमस्कार मित्रांनो,मी पितांबर माळी, आपल्यासाठी खास घेऊन आलो आहे मराठीतून संगणक शिक्षण.
मित्राांनो, इंटरनेटवर कॉम्प्युटर शिकण्यासाठी असंख्य साईटस आणि ब्लॉग्ज आहेत परंतु मराठीतून अतिशय कमी साईटस आणि ब्लॉगज आहेत. त्यातल्या त्यात अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समजेल अशा भाषेतून संगणक शिक्षण मिळणे दुर्मिळ झाले आहे. म्हणून मी मराठीतून कॉम्प्युटरचे जास्तीत जास्त कोर्सेस व्हडीओ ट्युटोरियल्स देत आहे देण्याचा प्रयत्न करीत आहे.
मित्राांनो, जेव्हा आयसीटी हा विषय इ.9 वी 10 वी च्या विद्यार्थ्यांना सक्तीचा करण्यात आला आणि त्यात Geogebra सारखे नविन सॉफ्टवेअर आले. मला अनेक शाळांमधून शिक्षकांचे फोन आले की Geogebra हे सॉफ्टवेअर समजण्यास अवघड आहे. म्हणून मी इंटरनेटवरील 6 प्रात्यक्षिके व Geogebra वरील 6 प्रात्यक्षिके डीव्हिडीच्या रुपात पब्लीश केले. आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. धुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांमध्ये माळीसरांची सीडी शिकवू लागली. मला प्रचंड आनंद झाला. आणि त्यातील काही व्हीडीओ मी YouTube वर Upload केले.आणि सांगली, सातारा, मुंबई, कल्याण नाशिक, कोल्हापूर अशा विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. माझ्याकडून उर्वरित व्हिडीओंची डीव्हीडी प्राप्त केली. अनेकांना माझा आवाज, समजवण्याची पद्धती, व्हडिीओंची Clearity हे सर्व आवडले असे मला फोनवरुन समजले. या सर्व गोष्टींची प्रेरणा घेऊन मी मराठीतून कॉम्प्युटर कोर्सेसची मालिकाच सुरु केली आहे.
आपण या ब्लागवर खाली दिलेल्या प्लेलिस्टवरुन MS Excel 2013 या नविनच आलेल्या ऑफीस 2013 ची मराठी व्हिडीओंची मालिका आपणास दिसेल.
एम.एस.एक्सेल 2013 हे लेटेस्ट व्हर्जन आहे. एक्सेल 2007, 2010 व 2013 हे मिळतेजुळते आहे. जो फरक आहे तो मी वेळोवेळी सांगितला आहे. या मालिकेत मी एक्सेल 2013 चे दोन भाग केले आहेत.
1) बेसिक कोर्स आणि 2) ॲडव्हान्स कोर्स.
बेसिक कोर्स मध्ये अगदी नविनच एक्सेल शिकणाऱ्यांनाही शिकता येईल व शिकलेल्यांना अतिशय बारीक सारीक गोष्टी व नविन ट्रिक्स यांचा आनंद घेता येईल.
माझ्या अनेक मित्राना कॉम्प्युटर शिकायचे आहे परंतु त्यांच्याकडे बाहेर क्लाससाठी वेळ नाही. जेव्हा त्यांना वेळ असतो तेव्हा क्लासमध्ये ॲडजेस्टमेंट होत नाही. म्हणून घरी आपल्या सोयीनुसार स्टेप बाय स्टेप शिकू शकतील म्हणून हा सारा अट्टाहास आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे आमच्या बहुसंख्य मित्रांकडे कॉम्प्युटर आहे पण ऑपरेट करता येत नाही म्हणून तसेच पडलेले आहे. जर एक्सेलवर सोप्या पद्धतीने काम करता येऊ लागले तर लगेचच कॉम्प्युटरचा उपयोग होईल.आमच्या विद्यार्थी मित्रांना शाळा कॉलेजचा अभ्यास करत करतच नाकी नऊ येते त्यांच्यासाठी त्यांच्याच वेळेत सवडीनुसार कॉम्प्युटर शिकता यावे म्हणून मी सर्व प्रकारच्या सॉफ्टवअर ऑपरेटींगची मराठी व्हडिीओ मालिका सुरु करत आहे. मित्राांनो आपल्या प्रतिसादाची, कमेंटची, आणि शुभेच्छची वाट पाहतो. हे सर्व व्हडिओ आपणास माझ्या यूट्युब चॅनेलवरही मिळतील. माझ्या चॅनलला भेट द्या.Subscribe करा. लाईक करा. काही त्रुटी असतील तर सुचवा. काही अडचणी असतील तर फोन करा. माझ्या या ब्लॉगवर कमेंट करा. चला तर मित्रानो आपण आपल्या मराठी कॉम्प्युटर कोर्सला सुरुवात करुया.
बेसिक कोर्स एम.एस.एक्सेल 2013 (Basic Course M.S.Excel 2013) मराठी व्हिडीओ ट्युटोरियल्स.

Playlist of Video Tutorials
1)Introduction of MS Excel 2013
2) Magic of Auto fill in MS Excel 2013
3) Insert Cell,Rows,Columns
4)Change_hide_Unhide Row Column,sheet
5) Protect,Unprotect Sheet,Cell
6)Addition.subtraction,multiplication &Division by formula
7) Cell Reference in MS Excel 2013
8)Mathematical Table using Cell Reference
9) Borders formatting
10)Selection Methods of cells,Rows,Columns & Sheet
11)Rand Between Function
12)Total,Average, Percentage by Functions
13)Rank and if formula
14)Conditional Formatting_1
15)Conditional Formatting_2
16)Sort and Filter Function
17) Insert Table & Table Formatting
18)Insert Pivot Table
19)Insert Charts & Graphs
20)Insert Pivot Charts
Click on link and see videos
1)Introduction of MS Excel 2013 एक्सेलचा परिचय
2) Magic of Auto fill in MS Excel 2013- आपोआप तारीख, वार, अंक भरण्याची जादू
3) Insert Cell,Rows,Columns- एक्सेल शीटमध्ये सेल, रोज, कॉलम्स टाकणे
4)Change_hide_Unhide Row Column,sheet एक्सेल मध्ये रो, कॉलम यांना लपवणे/दाखवणे
7) Cell Reference in MS Excel 2013 - सेल चा पत्ता व पाढे तयार करतांना उपयोग
8)Mathematical Table using Cell Reference - क्षणात पाढे तयार करण्यासाठी सेल रेफरन्सचा वापर
9) Borders formatting - विविध बॉर्डर देऊन टेबल आकर्षक करणे
10)Selection Methods of cells,Rows,Columns & Sheet सिलक्शन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
11)Rand Between Function-एका क्षणात कितीही मोठ्या टेबलमध्ये अंक भरण्यासाठी रँड बिटवीन फॉर्म्युला
12)Total,Average, Percentage by Functions सरासरी,टक्केवारी मार्कशीट तयार करणे
13)Rank and if formula- प्रथम/द्वितीय/तृतीय.. याप्रमाणे क्रमांक आपोआप काढणे
14)Conditional Formatting_1-
15)Conditional Formatting_2
16)Sort and Filter Function -
17) Insert Table & Table Formatting- टेबल तयार करणे व त्याची योग्य रचना करणे
18)Insert Pivot Table- पिव्होट टेबल तयार करणे
19)Insert Charts & Graphs - स्तंभालेख व विविध आलेख तयार करणे
20)Insert Pivot Charts - पिव्होट चार्ट तयार करणे
21) Rank Function- रँक फंक्शन

No comments:
Post a Comment